welcome in the world of Ethnicity , welcome to Vhaan

News — kolhapuri chappal RSSTHE IN & OUT OF KOLHAPURI CHAPPALS – HISTORY, FACTS, FASHION & MORE

Kolhapuri Chappals were first worn in early 13th century by the Saudagars of Maharasthra and have remained an Indian style staple since then. Even after 700 years, Kolhapuri chappals remain a style statement for those who seek unconventional footwear that gives their casual and ethnic look a traditional spike.If there is one footwear that is as popular in urban India as in the rural area, then Kolhapuri chappals might be the first name that pops into your mind. Despite of the fact that it has been a part of Indian history for more than 700 years, there is nothing wrong in saying that it has become more of a style statement today. You might also have a pair but do...

Continue readingDemystifying सेनापती, आमदार? कोल्हापुरी, कापशी, की कापशी - कोल्हापुरी?

सेनापती / आमदार ही खुप प्रसिध्द अशी कोल्हापुरी वहाण आहे. पारंपरिकरित्या हिची खासियत म्हणजे या वहाणेवर असलेली कलाकुसर. कापशी भागात बनवली जाणारी, अस्सल चामड्यात बनवली जाणारी ही वहाण, बऱ्याचदा जागेवरून कापशी म्हणूनही ओळखली जाते.

Continue readingपावसाळा आणि कोल्हापुरी चप्पल? देखभालीसाठी करा या ४ सोप्या गोष्टी.

अस्सल चामड्याची कोल्हापुरी वहाण जिवंत असल्यासारखी वागते. नेहमीचे वहाण वापरणारे लोक, त्यांच्या वेगवेगळ्या वहाणांना कश्या वेगवेगळ्या personality आहेत ते सांगत असतात. पण तरी जवळपास सगळ्या वहाणांमधे एक समान असणारी गोष्ट म्हणजे वहाण आणि पाऊस यांचं इतकं चांगलं जमत नाही.(मातीत, माळरानात रमणारी वहाण आणि कॉंक्रिटचं जंगल असणारं शहरं यांचं थोडं असंच वाकडं होतं पण वहाणांना अँटी स्लिपरी सोल लावून या दोघांचं सूत आपण जमवून आणलंय. वहाण ऑर्डर करतांना तुम्ही फक्त हा सोल ऍड करायचा आणि आम्ही वहाणेला लावून पाठवू).बाकी वर्षभर अस्सल रांगडा मराठी आवाज करायचा असेल तर पावसाळ्यात वहाणेची थोडीशी काळजी घेणे नक्कीच worth आहे.तुमच्या वहाणेची काळजी कशी घ्यावी यासाठी ह्या ४ सोप्या टिप्स वापरा: पावसाळ्याच्या सुरुवातीला कापडाने कोल्हापुरी छान कोरडी पुसून घ्यावी. त्याला घरात उपलब्ध असलेलं तेल लावून घ्यावं (बऱ्याचदा...

Continue readingVHAAN: STORY OF OUR STARTUP SO FAR

Let me be rather informal and tell this unusual story like I'd usually tell it to my new friends.:)It all literally began with one thought, one burning question:“Where have all those craftsman gone; who used to visit Mumbai with their bags filled with leather craft?”Growing up in the Mumbai, surrounded by family in footwear business, there used to be many craftsmen who sold their handcrafted leather goods to the shops in the cities and returned to their little native places for making new craft. It all seemed so regular and simple.I still remember how each craftsman was different. I remember how each of them had their own distinct style of talking, dealing goods, and communicating with shopkeepers. They had as unique...

Continue readingजाणून घेऊ: वहाणच का? ह्या प्रश्नासाठी आधी वहाण हे नावच का?

"वहाणच का?"ह्या प्रश्नाच्या उत्तराआधी "वहाण" हे नावच का? हे विचारण जास्त गरजेच आहे."वहाण" हा शब्द बऱ्याच जणांना नक्की ठाऊक नाही ..."वहाण" हा एक मराठी शब्द असून, तो बोलीभाषेत आजही व्हान किंवा वाण/व्हाण असा अपभ्रंश होऊन वापरला जातो. तर माणसाला वाहून नेते म्हणूनही तेव्हा वहाण हे नाव पडल असावं, पण कालानुरूप आज त्याला वेगळा अर्थ प्राप्त झालाय. आज तो केवळ पायातल्या चपलेचा म्हणून वापरला जाणारा शब्द उरता एका स्पेसिफिक काळातल्या चपलांना उद्देशून वापरायचा शब्द बनलेला आहे ...वहाण म्हटलं कि डोळ्यासमोर तो काळ उभा राहतो जेव्हा चप्पल ही प्रत्येकासाठी स्वतंत्र बनवल्या जायची. त्यासाठी प्रत्येक गावगाड्यात एक चांभार असायचा की जो ह्या कामात पारंगत असायचा.या चपला खास प्रत्येकाच्या विनंतीवरून ज्याच्या त्याच्या पायाच्या मापानुसार बनवल्या जायच्या. तेव्हा आजच्या सारखी हजारो चपला "प्रोड्युस" करणारी मशिन्स...

Continue reading

//code change by bhushan