अक्च्युली मम्मी साठी घेतलेली खर तिला बसली नाही. तिचा साठी दुसरी ऑर्डर करेनच. खर ही वाली बहिणीनं वापरायला घेतली. जाम आवडली आहे तिला. रुबाबात घाल म्हणल. कॉलेज चालू झालं की घालून जात जा, म्हणल सुट्टी देऊ नकोस. Thanks to vhaan. Next मोठी ऑर्डर साठी तयार रहावा. लै जणांना refer केलो आहे.