Footwear — shahu kolhapuri chappal RSSEthnic & Antique Shahu Kolhapuri chappal now available for Ladies kolhapuri lovers too

This day will be discussing ladies Shahu Kolhapuri chappalwhich is meant for women feet (handicraft is Unisex though) the Shahu Kolhapuri craft holds a very huge respect in the field of Kolhapuri craft it is considered as a parameter of great craftsmanship only a craftsman with great experience and skills can make this handcrafted footwear, the specialty of this handicraft footwear is it is completely handmade and it is is very much strong and durable at the same time it has one of the most intricate finest detailed design on it, to have such design it requires certain expertise and skills which comes only after certain years of experience this is ethnic Kolhapuri chappal is made in a Pure vegetable...

Continue readingThe Antique Shahu Kolhapuri chappal for its legacy

महाराष्ट्राच्या पारंपारिक वहाणच्या  इतिहासात शाहू कोल्हापुरी ला नक्कीच खूप मानाचं आणि मोठं असं स्थान आहे . कोल्हापुरातल्या स्थानिक कारागिरांचा छत्रपती श्री शाहू महाराजां बद्दल असलेल्या आदरामुळे  त्यांनी या व्हाणेला शाहू  नाव दिलं , कोल्हापूरी वहाणेच्या इतिहासातला आणि एकूण क्षेत्रातला शाहू वहाण  हा परमोच्च मानबिंदू मानला जातो उत्कृष्ट डिझाईन म्हणजेच नक्षीकाम आणि तितकीच बारकाईने त्यावर केली गेलेली कलाकुसर ही शाहू कोल्हापुरी ची खासियत पण त्यातूनही अतिशय भक्कम केलेली बांधणी शाहू कोल्हापुरी ला जेवढी सुंदर तेवढीच रांगडी बनवते तीन तळापासून सात तळापर्यंत येणारी ही कोल्हापुरी वहाण  वापरणाऱ्यांच्या बुद्धीचा कस लावते, एका शाहू वहाणमध्ये कित्येक प्रकारचे कलाकुसर करता येतील हे बघण म्हणजे सोहळा असतो ,  अस्सल कारागीर ही वहाण  नेहमी पारंपारिक पद्धतीने बनलेल्या मसडी चामड्यातच बनवतो  जे आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं असतं. शाहू कोल्हापुरी बनवणं हे कोणाही कारागिराला सहज शक्य नसतं त्यासाठी खूप मेहनत आणि अनुभवाची...

Continue reading

//code change by bhushan