welcome in the world of Ethnicity , welcome to Vhaan

News RSSTOP PLACE TO GET BEST KOLHAPURI CHAPPALS IN MUMBAI

The place to get the best kolhapuris in Mumbai is “SAI VAIBHAV FOOTWEAR” located at Khar west, Linking road. Since 1983 it is known for quality footwear & Kolhapuri chappals. Each product is still handmade by the craftsman in traditional way preserving the ethnic heritage of India. Sai Vaibhav footwear owners are more than willing to help you travel back into the history of Kolhapuri to understand the uniqueness of this leather art. They have been striving to get awarness and ensuring that the artisans have better oppotunities and prospects. The craftsmen in their workshop have been with them for more 34 years, and still passion ate about this art form. That is why craftsmen from all over Maharashtra have...

Continue readingroyal karbhar || रॉयल कारभार

रॉयल कारभार रॉयल राहायचं आहे सगळ करायचं आहे , त्याला सणाला सदरा घालायचा आहे तिला नऊवारी नेसून संस्कृती मिरवायची आहे पण मग पायात काय ? स्पोर्ट शुज ? sandal ? :( नाय नाय त्यासाठी पायात रुबाबदार वहाणच हवी कारभार रॉयल व्हायला वहाण पण रॉयलच हवी सण असो कि लग्न उत्सवाच्या सोहळ्यात तुमच्या पायी वहाणा असल्यावर कारभार रॉयल होणारच

Continue readingरिटेल मार्केट स्थित्यंतर

रिटेल मार्केट भन्नाट स्थित्यंतरातून जातय सध्या , मार्केट अजूनही पडलेलं आहे दिवाळीसुद्धा हवी तशी ताकद देवू शकली नाहीये उभारी द्यायला . लोक किंवा दुकानदार अजूनही नोटबंदी आणि tax ला बोल लावण्यात स्वतःला समजावतायत ते खर असेलही काही अंशी पण त्यामुळे इतके दिवस मार्केट flat असू शकत नाही तरीही तस होत असल्यास काही तरी दुसरी गोष्ट कारणीभूत आहे हे हि गृहीत धरायला हव पण दुकानदार ते मान्य करायला तयार नाहीये हट्टीपणा किंवा अजाणतेपणा कारण दिवसभर गल्ला एके गल्ला प्रकार आणि त्यातले बरेचजण हे त्यातल्यात्यात स्वतच्या व्यापात व्यस्तयत कित्येक जणांना नक्की काय घडतय कळतहि नाहीये त्यातल्या काहीच शिक्षणहि कमीय आणि बदल फार हळू घडतोय ,नोटबंदी किंवा tax राबवण्याचा खरा फायदा ecommerce ला झाला आहे कारण दोन्ही गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडल्या आहेत कारण त्यांच्यासाठी ह्या...

Continue reading